IndiGo flights getting cancelled: गेल्या काही दिवसांपासून Indigo कंपनीची विमाने मोठ्या प्रमाणावर रद्द होण्याचं आणि जी उड्डाणे घेत आहेत, त्यांना प्रचंड विलंब होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशातच आता पुणे विमानतळावरील प्रवाशांनी यावर संताप व्यक्त केला आहे.
















