Vidhan Sabha: आजपासून (८ डिसेंबर) विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. विधीमंडळाचं कामकाज सुरु होताच नाना पटोले यांनी मुद्दा उपस्थित केला. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.