महाराष्ट्रात तीन ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकांचे निकाल बिनविरोध लागले आहेत. या तिन्ही ठिकाणी महिला नगराध्यक्ष म्हणून निश्चित झाल्या असून तिनही उमेदवार या भाजपाच्या आहेत.