Sanjay Gaikwad: बुलढाणा येथे सुरू असलेल्या मतमोजणीत शिवसेनेच्या पूजा संजय गायकवाड या आघाडीवर असून त्यांची विजयाकडे वाटचाल सुरू आहे. निकाल जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.