Bhagur Nagar Parishad Election Result 2025:नाशिकच्या भगूर नगरपरिषदेत मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रेरणा बलकवडे विजयी झाल्या आहेत. विशेष म्हणजे या विजयाने शिवसेना शिंदे गटाच्या २५ वर्षांची सत्ता उलथवून लावली आहे. यावेळी बोलताना राष्ट्रवादीच्या आमदार सरोज आहिरे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.










