शहादा नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला आङे. जनता विकास आघाडीचे अभिजीत पाटील 1041 मतांनी विजयी झाले असून भाजप उमेदवार मकरंद पाटील यांचा 1041 मतांनी पराभव झाला आहे. निवडणुकीत विजय झाल्यानंतर अभिजीत पाटील यांनी शड्डू ठोकत जल्लोष केला.