Mohol Nagarparisdh Election: मोहोळ नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या सिद्धी वस्त्रे या विजय झाल्या आहेत. 22 वर्षाच्या सिद्धी वस्त्रे यांनी मोहोळच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. “आम्ही टीका करणाऱ्यांन कामातून उत्तर देऊ”, अशी प्रतिक्रिया सिद्धी वस्त्रे यांनी निवडणूक जिंकल्यानंतर दिली आहे.












