Muktai Nagar Panchayat Election Result 2025: मुक्ताईनगर पंचायतीच्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांना मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे. मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या २ हजारहून अधिक मतांनी नगराध्यक्षपदी विजयी झाला आहे. दरम्यान ,रक्षा खडसे यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे.














