Weather Update: वर्षाअखेरीपर्यंत असलेली थंडी हवामान बदलामुळे कमी झाली आहे. मात्र, आता पुन्हा हवापालट होण्याची चिन्हे असून, उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे ९ ते १५ जानेवारी या कालावधीत तापमानात घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तवली आहे.















