Sushma Andhare: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकसत्ता लोकसंवाद’अंतर्गत शिवसेनेच्या (ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याशी संवाद साधण्यात आला. राज्यातील सध्याची राजकीय स्थिती, महापालिका निवडणूक, शिवसेनेची रणनीती अशा मुद्द्यांवर अंधारे यांनी मनमोकळेपणाने भाष्य केले.












