Avinash Jadhav: आज मनसे आणि ठाकरे गटाची सभा ठाण्यात होणार आहे. या सभेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हजेरी लावणार आहे. या सभेत ठाकरे बंधू काय बोलणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. अविनाश जाधव यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन या सभेबाबत माहिती दिली आहे.

















