Jabbar Patel: ज्येष्ठ दिग्दर्शक डाॅ. जब्बार पटेल यांनी’लोकसत्ता लोकसंवाद’ मध्ये बोलताना ‘सिंहासन’ चित्रपटाची पडद्यामागची गोष्ट सांगितली. पुण्यातील नाटकसृष्ट्यसृष्टीवर देखील त्यांनी भाष्य केलं. तसेच सुरेश कलमाडी यांनी पुण्यात केलेल्या कामाचं देखील त्यांनी कौतुक केलं.










