Ambadas Danve: शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी धमक्यांचे फोन आल्याची तक्रार छत्रपती संभाजी नगरातील क्रांती चौक पोलीस स्टेशन येथे केली आहे. ११ मार्च ते १४ मार्च दरम्यान धमक्यांचे फोन येत असल्याचे दानवेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं.