Prasad Lad: प्रसाद लाड यांनी काल (१७ मार्च) विधानपरिषदेत धर्मस्वातंत्र्य विधेयकावर भाषण केलं. यावेळी त्यांनी “भाजीला भगवं करुन खाऊ..”, असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यानं आता अनेकांचे लक्ष वेधले आहे.