Gudi Padwa 2026:गुढीपाडव्यानिमित्त नागपुरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोभायात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेत्री सई ताम्हणकर हे देखील सहभागी झाले आहेत.