Gudi Padwa 2026: गिरगावात गुढीपाडव्यानिमित्त विविध शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रांमध्ये अनेक नागरिक सहभागी झाले आहेत. शोभायात्रेत सहभागी झालेल्या महिलांनी “इंग्रजी भाषा शिका पण मराठी विसरु नका”, असा संदेश दिला.