Gudi Padwa 2026: गिरगावात गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. गिरगावात विविध शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या शोभायात्रांमध्ये अनेक नागरिक सहभागी झाले आहेत. शोभायात्रेत सहभागी झालेल्या एका ८० वर्षांच्या आजींशी लोकसत्ताच्या प्रतिनिधीने संवाद साधला आहे.
















