नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. रुपाली चाकणकर यांचे खरात सोबतचे काही व्हिडिओ आणि photos सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, दरम्यान त्यावर सुषमा अंधारेंनीही टीका केली आहे, काय म्हणाल्या अंधारे? पाहा











