भोंदूबाबा अशोक खरातच्या दरबारात जाणाऱ्या सर्व मंत्र्यांना सहआरोपी केलं पाहिजे. त्याशिवाय राज्यातील भोंदूगिरी थांबणार नाही, असं संजय राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी दीपक केसरकर यांच्याबाबतदेखील खळबळजनक दावा केला आहे.