नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातला बलात्काराच्या आरोप प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाशी आता अनेक नेत्यांचा संबंध जोडला जात आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांचा देखील खरातबरोबर फोटो आहे. त्यावरून अनेक आरोप होत असून केसरकरांनी याबाबत व्हिडीओच्या माध्यमातून
स्पष्टीकरण दिलं आहे.













