आज विधानपरिषदेतील ९ सदस्यांच्या आमदारकीचा कार्यकाळ संपणार आहे. यामध्ये अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांचा देखील समावेश आहे. दरम्यान, आज निरोप समारंभाच्या दिवशी अमोल मिटकरी हे अजित पवार यांचा फोटो घेऊन आले आणि त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.