Sanjay Raut: खासदार संजय राऊत यांनी आज (२५ मार्च) पत्रकार परिषदेत बोलताना भाजपावर खळबळजनक आरोप केले आहेत. “कॅप्टन खरात भाजपचा प्रचारक होता”, असं ते म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी भाजपावर टीका देखील केली आहे.