उद्धव ठाकरे यांच्यासह विधानपरिषदेतील ९ सदस्यांचा निरोप समारंभ मंगळवारी पार पडला. यावेळी निरोपाच्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं तर शायरीच्या अंदाजात त्यांना टोलाही लगावला. दरम्यान फडणीस यांच्या शायरीला ठाकरेंनी त्याच अंदाजात प्रत्युत्तर दिलं.











