Nana Patole:नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे संबंध महाराष्ट्रात खळबळ असताना आज विधानसभेत नाना पटोले यांनी अशोक खरातची पोलखोल केली आहे. माझ्याकडे अशोक खरातची २५० प्रकरणं आली आहेत, असं नाना पटोले म्हणाले.