Narhari Zirwal: राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा तृतीयपंथी व्यक्तीसोबतचा एक कथित अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता नरहरी झिरवाळ हे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. झिरवाळ यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलंय? हे या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात











