Mns Ghatkopar: घटकोपरमधील एका कंपनीने पगार थकवल्याने महिलेने मनसैनिकांकडे मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर मनसैनिकांनी त्या कंपनीमध्ये जाऊन आंदोलन केले. मनसैनिकांनी आंदोलन करताच कंपनीने त्या महिलेला तिचा पगार दिला.