Baramati Man Kills Wife: एका व्यक्तीने त्याच्या पत्नीचा गळा चिरुन, कारखाली चिरडत तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार कर्नाटकमध्ये उघडकीस आला आहे. हे दाम्पत्य मूळचे महाराष्ट्रातील बारामतीचे असून, देवदर्शनाला कर्नाटकमध्ये गेले होते. त्यावेळी कलबुर्गी जिल्ह्यात ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या संपूर्ण घटनेबाबत या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात, नमस्कार आपण पाहात आहात लोकसत्ता लाईव्ह…











