Sanjay Raut: राज्यसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटात अंतर्गत धुसफूस होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचे सांगितले जात आहे. यावर आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.












