Devendra Fadnavis: मंत्री झिरवाळांच्या तृतीयपंथीयाबरोबरच्या या व्हायरल व्हिडीओ प्रकरणावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘जर हा व्हिडीओ खरा असेल तर योग्य ती कारवाई होईलच’, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.










