अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून आमदार रोहित पवार हे खासदार सुनील तटकरेंवर सातत्याने टिकास्त्र डागताना पाहायला मिळत आहे. नुकत्याच रायगड जिल्ह्यातील इंदापूर येथे आयोजित एका सत्कार समारंभाच्या बॅनरवरून आमदार रोहित पवार यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर बोचरी टीका केली. ज्यावर मंत्री आदिती तटकरे यांनी प्रत्युत्तर देत दिलगिरी व्यक्त केली. नेमकं प्रकरण काय सविस्तर जाणून घेऊन










