बीड जिल्ह्यातील कडा येथे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात राजकारणासोबत सुरेल रंगही पाहायला मिळाला. “स्वररंग” या कार्यक्रमात आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी गाणे गात उपस्थितांची मनं जिंकली. तसेच यावेळी सुरेश धस यांनी उपस्थितांबरोबर ठेका देखील धरला.