अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्रात एकच खळबळ उडवून दिली आहे. यासंदर्भात रोज नवे खुलासे होत आहेत. दरम्यान, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे सध्या प्रसार माध्यमांशी संवाद साधत आहेत.