Sanjay Raut Lok Sabha News | काल राज्यसभेत सशस्त्र दल विधेयकावर चर्चा सुरु होती दरम्यान सभागृहात संजय राऊत यांना केवळ तीन मिनिटांचा वेळ देण्यात आला. सशस्त्र दल विधेयकावर बोलताना त्यांनी आक्षेप घेतला आणि त्याचदरम्यान सभागृहात गदारोळ निर्माण झाला.