मेट्रो वुमन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Ashwini Bhide यांची मुंबईच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणून निवड झाली आहे. त्या आशियातील सर्वात मोठ्या महापालिकेला लाभलेल्या पहिल्या महिला आयुक्त ठरल्या आहेत. अश्विनी यांनी आतापर्यंत कोणती कामं केली आहेत आणि त्यांचा प्रवास कसा राहिला आहे, याबद्दल या व्हिडिओमधून जाणून घेऊया…













