Nilesh Lanke: खासदार निलेश लंके यांनी आज लोकसभेत बोलताना कामगारांचे प्रश्न मांडले. “जर सामान्य नगरिकांवर कायद्याची कडक पकड असेल आणि मोठ्या उद्योजकांना फक्त दंडाची भूलथाप दिली जात असेल तर समानता कुठंय?”, असा प्रश्न निलेश लंके यांनी लोकसभेत बोलताना मांडला.












