Pune Rain: पुणे शहर आणि परिसराला पावसाने झोडपले आहे. दुपारपासून मध्यवर्ती शहरासह उपनगरांसह पिंपरी चिंचवडमध्ये ढगांचा कडकडाट, विजांच्या कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची नोंद झाली.