Sanjay Raut: खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना बारामती, राहुरी पोटनिवडणुकीवर भाष्य केलं. बारामतीमध्ये जर काँग्रेसने उमेदवार दिला तर ठाकरे गट त्यांना पाठिंबा देणार का? याबाबत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.