Anjali Damania: “रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांचे 177 कॉल्स हे अशोक खरात यांना झाले. तसेत प्रतिभा चाकणकर यांनी 236 कॉल्स आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 17 कॉल्स अशोक खरातला केले आहेत”,असा गंभीर आरोप अंजली दमानिय यांनी केला आहे.

















