Sunil Tatkare: बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष प्रयत्न करत आहे. अशातच आता काँग्रेसने आणि लक्ष्मण हाके यांनी ही निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यावर आता सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.