Baramati: राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आज बारामती दौऱ्यावर असून, त्यांनी पहाटेच ग्रामीण भागात भेटी देत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.












