Jay Pawar: बारामती पोटनिवडणुकीपूर्वी झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत जय पवार पवार यांनी भाषण केलं. भाषण करताना जय पवार हे भावूक झाले. तसेच या भाषणात जय पवार यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला.