Jyoti Waghmare: दिल्लीतील संसदेत आज नवनिर्वाचित राज्यसभा (Rajya Sabha) सदस्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar), केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale), तसेच रामराव वडकुते (Ramrao Wadkute), माया ईवनाते (Maya Ivnate) आणि ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांनी आज शपथ घेतली आहे. ज्योती वाघमारे यांनी सावित्री फुलेंच्या वेशात शपथ घेतली.











