sunetra pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आज (६ एप्रिल) बारामती पोटनिवडणुकीचा अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.