Nana Patole: काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्या विरोधात बारामती निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच काँग्रेसच्या या निर्णयावर पार्थ पवार यांनी टीका केली आहे. पार्थ पवार यांच्या टीकेला नाना पटोले यांनी उत्तर दिलं आहे.