Sushma andhare: अशोक खरातप्रकरणी नेत्यांचे सीडीआर लीक झाल्याप्रकरणी राज्यात बरीच चर्चा सुरू आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सर्वांत आधी सीडीआर माध्यमांवर जाहीर केले. अत्यंत गोपनीय माहिती अंजली दमानियांपर्यंत कशी पोहोचली यावरून त्यांच्यावर टीका होत आहे. याबाबत सुषमा अंधारे यांनीही त्यांना लक्ष्य केलं.











