राहुरी पोटनिवडणुकीसाठी अक्षय शिवाजीराव कर्डीलेंनी भाजपकडून अर्ज दाखल केला. त्याआधी वडील शिवाजीराव कर्डीले यांच्या फोटोला अभिवादन करताना अक्षय कर्डीले भावूक झालेले पाहायला मिळाले.