Sanjay Raut: काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्या विरोधात बारामती निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच काँग्रेसच्या या निर्णयावर पार्थ पवार यांनी टीका केली आहे. त्यांनी केलेल्या टीकेची राजकीय वर्तुळात चर्चा झाली. अशातच त्यांच्या टीकेवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.














