अकोल्यात एका २४ वर्षीय रविना पवार या तरुणीची निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. प्रसूतीनंतर अवघ्या ८ दिवसात तिची हत्या करण्यात आली. पती सादीक शहा याला पोलिसांनी अटक केली असून हे प्रकरण लव्ह जिहाद असल्याचा संशय व्यक्त होत आहे. पहा सविस्तर रिपोर्ट.













