माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा 75 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी उपस्थित होते. यावेळी भाषण करताना नितीन गडकरी यांनी युती सरकारमधील आठवणी सांगत नारायण राणेंचा कौतुकही केलं…