एका कार्यक्रमाला जात असताना छगन भुजबळांचे हेलिकॉप्टर कार पार्किंगमध्ये उतरवण्यात आलं. त्यामुळे चर्चा रंगली की हा अपघात थोडक्यात होता होता राहिला. आणि त्यातून छगन भुजबळ बचावले. यावर बोलताना छगन भुजबळ यांनी सांगितलं, नेमकं तिथे काय घडलं?